‘एक शाळा, एक बंधारा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळांमार्फत वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. सदर उपक्रमाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ...
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकदिनी ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा मुहूर्त ...
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्व ४५६ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरसोबत जोडल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात जवळपास ७० मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संबंधाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जीवन नाट यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. ...
जानेवारी ते मार्च २०१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली वनवृत्तातील सुमारे ५ हजार ७९९ वृक्षांची तोड करण्यात आली आहे. यामुळे वनविभागाचे ६४ लाख रूपयांचे एकूण नुकसान झाले आहे. ...
शहरात असलेले अवैध होर्डिंग्ज काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व नगर परिषद बरखास्त करण्याचे राज्य शासनाला आदेश देऊ, असा इशारा सोमवारी उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही ...
मागील ३० ते ४० वर्षांपासून रखडलेला वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून २५ टक्के निधी मिळविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार ...
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने राज्यातील तालुका मुख्यालयाच्या गावांमध्ये नगर पंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ...
इसवी सन १२ व्या शतकात चंद्रपूरचे गोंडराजे बाबाजी बल्लाळशाह यांनी प्रदेशाच्या रक्षणार्थ बांधलेला किल्ला ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत असून शेवटच्या घटका मोजत आहे. ...