पोटेगाव पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी राजोली-पोटेगाव मार्गावर सापळा रचून वाहनातून सुमारे ४ लाखाचा सुगंधीत तंबाखू जप्त केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ...
शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ हजार ४५१ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून शेतकरी गटांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होऊ लागला ...
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आज शनिवारला अहेरी तालुक्यात दौरा करून तेथील महाविद्यालय व शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. ...
गरीब नागरिकांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत दोन वर्षात सुमारे ...
चवथ्या वैदू संमेलनाला आज शनिवारी गडचिरोली येथे प्रारंभ झाला. मध्यवर्ती काष्ठ भंडार वनविभाग गडचिरोली यांच्या परिसरात भरलेल्या या संमेलनाचे उद्घाटन आर्ट आॅफ लिव्हिंगचे आनंद व ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाभरात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ या सात महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने ...
नगर पालिका, महानगर पालिकेच्या क्षेत्रात होर्डिंग्ज आढळल्यास अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले होते. ...