सार्वजनिक स्थळी धूम्रपान बंदीची अंमलबजावणी २ आॅक्टोबर २००८ पासून करण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला़ मात्र सार्वजनिक ठिकाणी उडणारे बिडी, सिगारेटच्या धुराचे लोट रोखण्यावर अद्यापही ...
जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने ...
वनहक्क कायदा २००६ नुसार ग्रामसभेला सामुहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. गौण वनोपजाच्या व्यवस्थापनाचे अधिकार ग्रामसभेला मिळाले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे कामही त्यामुळे आता ग्रामसभांना मिळणार आहे. ...
भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले. ...
मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे ...
केंद्र शासनाने २०१३ पासून संपूर्ण देशात अन्न सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जिह्यातील ३ लाख ८२ हजार ८२ नागरिकांना दिला जात आहे. त्याचबरोबर ९० हजार ७४२ अंत्योदय कार्डधारक आहेत. ...
तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो ...
जिल्ह्यात विविध प्रकारची सुगंधीत व औषधी वनस्पती आहे. या वनौषधीचा योग्य वापर करून मानसाचे आयुष्य वाढविता येते. मात्र यासाठी वनौषधीचा शास्त्रशुध्द वापर व्हावा, असे प्रतिपादन इंडो ...
जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. ...
शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. ...