येथून जवळच असलेल्या कुकडी (विहीरगाव) च्या रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करणारे चार ट्रक्टर आरमोरीचे तहसीलदार फुलसंगे यांनी जप्त केले. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केल्यास गडचिरोली जिल्हा कारागृह १ जानेवारीपासून कार्यान्वित करण्याची तयारी कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी दर्शविली आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा व ते आत्मनिर्भर व्हावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यात गती प्रकल्प सुरु केला आहे. ...
परिसरात खुलेआम दारूविक्री केली जात असून त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. परिसरातील दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती ...
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर तळे व विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात वैरण विकास कार्यक्रम राबवून याअंतर्गत ३ हजार ५०० हेक्टरवर ...
राज्याच्या क्रीडा संचालनालयाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेळांसाठी सर्व सोयीसुविधायुक्त मैदाने असणे गरजेचे आहे. मोठ्या शहरात आढळून येणारे सिंथेटीक लॉन टेनिस कोर्टच्या ...
राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल सदस्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. ...
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्याचा कांगावा आदिवासी विकास विभाग नेहमी करीत असतो. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ...
सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. मात्र जिल्ह्याच्या अर्ध्याभागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही. त्यावर उपाय म्हणून बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट ...
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत नागरिकांना एका छत्राखाली येऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुरखेडा येथे ९ डिसेंबर रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...