ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ आॅगस्ट २०१३ पासून शासनाने सुधारित वेतन श्रेणी लागू केली आहे. मात्र या वेतन श्रेणीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नसून त्यांचे ...
शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने ११ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणस्थळाला आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट ...
आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद असते, मात्र योजनांची योग्य व प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा विकास खुंटला आहे. ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र या कार्यालयाकडे विविध खेळांचे ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्यावतीने सेवा हमी विधेयक आणले जाणार असल्याची घोषणा केल्याने तब्बल ६७ प्रकारचे दाखले किंवा तत्सम कामे वेळेत होण्याची वाट मोकळी होणार आहे. ...
जिल्हा मुख्यालयी गडचिरोली येथे गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोमात अतिक्रमण सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक सदन नागरिक आयती जागा ...
धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष करीत असला तरी धानापासूनच तयार होणाऱ्या कोंड्याची मागणी विटा निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धानाच्या तुलनेत कोंडा महाग झाला आहे. ...
पेसा कायदा १९९६ व वनाधिकार कायदा २००६ अंतर्गत अधिकारामुळे ग्रामसभांची गौण वनउपजावर मालकी प्रस्तापित झाली आहे. सदर अधिकारांतर्गत १२ डिसेंबरला कचकल येथे परिसरातील १० गावातील ...
केंद्र शासनाने भारत स्वच्छ मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरात सुरू केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वच्छतेकडे ग्रा. पं. पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ...