नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्या ...
- घोषणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम : आता वेळ नकोनागपूर : व्यापाऱ्यांना जाचक ठरलेला एलबीटी सत्तेत आल्यानंतर लगेचच रद्द करण्यात येईल, असे भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन अखेर फोल ठरले. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात गुरुवारी १ एप्रिल २० ...
पाटणा : बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले. बिहारमध्ये रात्री ९ वाजता पाटण्यासह काही भागात ५.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली. ...
झाडियांच्या मागणीला संसदेत उपस्थित करून या जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक विकासासाठी आपले प्रयत्न राहतील. यासाठी केंद्र व राज्याची संयुक्त बैठक बोलावून त् ...
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली या मागास जिल्ह्यात विशेषत: महिलांसाठी १३ लाख दिवसांचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या रोजगाराच्या उपलब्धतेमुळे महिलांच्या हाती ...