वृध्द, निराधार व अपंग नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ जिल्ह्यातील १ लाख ५ हजार ३५१ नागरिकांना दिला जात आहे. ...
ग्रामीण भागात महिलांचे बचत गट हे लाभदायी ठरत आहे़त या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाणीचा व्याप वाढला आहे. कुटुंबातील आर्थिक कामे सहज होत आहेत़ शिवाय बचत गटांचा सर्वाधिक ...
आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सदर जबाबदारी आपल्याकडे दिली असल्याने खऱ्या आदिवासींमध्ये बोगस आदिवासींचा समावेश होऊ देणार नाही, ...
नागपूरवरून आरमोरीमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या भरधाव कारने गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ...
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहराच्या विकासात्मक आराखड्याचे नियोजन करणाऱ्या स्थानिक नगर परिषद कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून उपमुख्याधिकारीसह वर्ग १ ते ४ ची एकूण ...
शाळेतील विद्यार्थिनीचा मलेरियाच्या आजाराने मृत्यू झाला व त्यातच ५० वर अधिक विद्यार्थिनी विविध आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे शाळेला भूतबाधा झाली असावी, असा समज करून पंदेवाही ...
जंगलात गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांजवळील तीन एसएलआर बंदुका आणि आठ जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळविल्या. ही घटना शनिवारी दुपारी अहेरी तालुक्यातील कोंजेड येथे घडली. ...
तालुका मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचा लाभ देण्यासाठी महसूल प्रशासनाच्यावतीने गोमणी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुक्यातील अमिर्झा येथील कर्मवीर महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांना वाचविण्यासाठी संचमान्यतेदरम्यान कायम विनाअनुदानित तुकडी अनुदानावर दाखविली, ...