उत्तमलाल बाथोहंसापुरी, छोटी खदान येथील रिहवासी उत्तमलाल बाथो यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवार, २ रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपिरवार आहे. ...
तालुक्यातील उत्तम रेतीघाटांची भरमार आहे. उत्कृष्ट दर्जाची रेती सहजरित्या उपलब्ध होते. मात्र अलिकडच्या काळात तालुक्यातील अनेक रेतीघाटांवर अवैधरित्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ...
रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे १ हजार १२० युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ...
राज्यभरातील डाटाएन्ट्री आॅपरेटरनी १२ नोव्हेंबरपासून बेमूदत कामबंद आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला सिरोंचा तालुक्यातील डाटाएन्ट्री आॅपरेटरनी पाठिंबा दर्शवित कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
एटापल्ली तालुक्याच्या पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेत विद्यार्थी आजारी पडत आहेत. म्हणून गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूजा करून शाळेला मिरची व लिंबू बांधण्याचा प्रकार करण्यात आला होता. ...
खासदार अशोक नेते यांनी ३० डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाला आकस्मिक भेट दिली असता, रूग्णालयातील रूग्णांनी खासदारांसमोर रूग्णालयातील अनेक समस्या मांडल्या. ...
गडचिरोली हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र येथील सीमावर्ती तालुक्यांमध्ये परप्रांतातून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दारू आयात केली जात आहे. आता राज्यशासन चंद्रपूर ...
जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण मागील दोन वर्षांपासून रखडले असून मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाला सुरूवातही झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेला ...
अतिदुर्गम, मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली विकास कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. ...