पाकिस्तान संघ मैदानावर कशी कामगिरी करतो, ही बाब महत्त्वाची आहे. पाक संघाने स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. पाकिस्तान संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्यांच्यात विजयाचा विश्वास आहे, असे चित्र दिसले नाही. ...
चौकटआपला तो बाब्या..दुसऱ्याचं ते कार्टअंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी धावत जाऊन एका जोडप्याला घेरले अन् अरेरावी सुरू केली. जोडप्यातील मुलगा एका कार्यकर्त्याचा जवळचा परिचित निघाला अन् त्यांना अभय मिळाले. लागलीच सर्वांनी दुसऱ्या जोडप्याकडे मोर्चा वळव ...
नागपूर : खामगाव येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी तहकूब झाली. सानंदा यांना यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटक ...
शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे वन विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज गुरूवारी शेकडो शेतकऱ्यांनी तालुक्यातील बामणी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
विभागीय चौकशी न करता तसेच विभागीय प्रमुखांकडून तक्रार नसतानाही सामान्य नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. ...