कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दर ...
काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर् ...
कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरू झाल्यानंतर अहेरी आगाराची बस पहिल्यांदाच गुरुवारी धावली. ही बस एटापल्लीसाठी साेडण्यात आली हाेती. परत येत असताना एटापल्लीपासून जवळपास दाेन किमी अंतरावर अज्ञात हल्लेखाेरांनी दगडफेक केली. ...
Gadchiroli News चामोर्शी तालुक्यातील भेंडाळाचे शेतकरी शेखर दास यांनी आपल्या शेतात ॲपल (सफरचंद) बोरांची शेती विकसित केली आहे. त्यांचा हा प्रयोग धानाच्या पारंपरिक पिकात जखडलेल्या इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. ...
पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. ...
गडचिराेली तालुक्यात १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. धुंडेशिवणी ग्रामपंचायतीत सर्वसाधारण गटातून श्रीधर काशिनाथ शेजारे हे निवडून आले. मुडझा ग्रामपंचायतीत यश्वदा राेहिदास कुळमेथे, निरूता संजय सुरपाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत. मरेगाव ग्रामपं ...
डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या कार्यातून उभारलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाने आज ४८ वर्ष पूर्ण केलीत. यानिमित्त आज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गावकऱ्यांनी रस्त्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यांनी ‘गाव बंद नक्षल बंद’ योजनेअंतर्गत विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने ज ...
प्रश्नपत्रिका साेडविण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थ्यांना एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न राहणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे एकूण ५० गुणांचा पेपर राहणार आहे. च ...
Gadchiroli News जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून पारा चांगलाच खाली आला आहे. मंगळवारी ७.४ तर बुधवारी ८.४ अंश तापमानाची नोंद झाली. ...