कोरची शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने रस्ताही पाण्याखाली गेला होता. सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पूर्ण रात्र कोरचीकरांनी अंधारात काढली. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ते ६ मध्ये जंगलातून आलेल्या व ...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...
Crime News : मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात. ...
काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधा ...
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर् ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात गडचिराेली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातूनही रुग्ण औषधाेपचारासाठी येतात. विशेष म्हणजे सावली, मूल, ब्रम्हपुरी तसेच गाेंडपिपरी तालुक्यातील रुग्ण याठिकाणी येतात. येथे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी केली जाते. या रुग् ...
उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना व उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे तरी मागण्यांच्या संदर्भात सुरू ...
अपघात हाेताच घाटी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्लीनर हा मागच्या डाल्यात झाेपला हाेता. ताे बाहेर फेकल्या गेला. त्याला गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात भरती केले. या अपघातात चालकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिन ताेडल्याशिवाय चालकाला बाहेर ...