नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे आरोपीला संशयाचा लाभ देऊन आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली आहे. ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी विज्ञानशास्त्र विभागातर्फे नैसर्गिक औषधोपचार पद्धती व वनौषधी-संशोधनावर जागतिक विश्लेषण या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी ...
महिलांप्रती त्यांना विशेष आदर होता. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडली. सर्वधर्म समभाव ठेवला. प्रत्येकाला नेतृत्व दिले. ज्येष्ठांचा आदर केला. देशाप्रती समर्पण व त्याग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. तेव्हा आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श ...