गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वानरांचा हैदोस वाढला आहे. पावसाळा-हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वांगी, कारली, शेंगा आदी भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यासोबत सध्या विविध फळेही लागली आहेत. त्यावर ताव मारण्यासाठी हे वानर शेतासोबत गा ...
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाे ...
गरिबी आणि त्यात शारीरिक दिव्यांगत्व, यामुळे ज्यांच्या वाट्याला उपेक्षेचे जीणे आले होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविण्याचे काम पोलीस विभागाने केले. तालुक्यातील लाहेरी उपपोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात या भागातील १० दिव्या ...
जिल्हा पोलीस दलासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी ‘रोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ घेऊन नवनवीन युवकांना यात सामावून घेतले जात आहे. जिल्ह्यात युवक-युवतींना रोजगा ...
Naxalites : वर्षभरापूर्वी जिल्ह्यात सक्रिय असलेल्या एकूण नक्षलवाद्यांपैकी २५ टक्के नक्षलवादी यावर्षीच्या चकमकींमध्ये संपल्याचे दिसून येते. पोलिसांच्या आक्रमकतेपुढे हतबल होत असलेल्या नक्षलींच्या या चळवळीला यामुळे उतरती कळा लागली आहे. ...
सूर्यडोंगरी येथे अवैध दारू विक्री केली जाते. या गावातूनच परिसरातील किरकोळ अवैध विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. सोबतच परिसरातील किटाळी, आकापूरसह इतर गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी सूर्यडोंगरी येथे येतात. येथील दारूविक्रेत्यांविरोधात पोलिसांनी व ...
आरमोरी नगर परिषद झाल्याने वाढीव गावठाण क्षेत्र नियोजित जागेपर्यंत आले आहेत. त्या कारणाने नियोजित जागेचे बाजारमूल्य शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवेदनाद्वारे प्रतिएकर २ काेटी ५० लाख रुपये द्यावेत, अशी ...
गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील मौसम या गावाजवळ पट्टेदार वाघाची शिकार करण्यात येऊन त्याचे शव नाल्यात पुरल्याची घटना उघड झाली आहे. ...
शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून ...