फोटो आहे...उपासराव भुते यांचे उपोषण: नारेबाजी करीत माठ फोडलेनागपूर : कुही तालुक्यातील मांढळ येथील नळ योजनेतील भ्रष्टाचाराला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी काँग्रेस सदस्यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल् ...
नागपूर: एलबीटी (स्थानिक स्वराज्य संस्था कर) रद्द केल्यानंतर महापालिका-नगर पालिकांना अनुदान देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
नागेश चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मानवतेच्या विकासासाठी जाती नष्ट होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी हनुमंतराव उपरे, भीमराव बन्सोड , डॉ. गेल ऑम्वेट, भारत पाटणकर यांनीही जाती मुक्तीचे आंदोलन राबविण्यावर भर दिला. अरविंद देशमुख यांनी ...