राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. मलिक यांनी राजीनामा न द ...
Gadchiroli News घातपाती कारवाया करून आपली दहशत पसरविण्यासाठी नक्षलवाद्यांकडून वापरली जाणारी स्फोटके व साहित्याचा साठा गडचिरोलीत पोलिसांच्या हाती लागला. ...
जिल्ह्यात नकली दारूचा पुरवठा होत असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त करून या वृत्ताला दुजोरा दिला. नकली दारूच्या आहारी गेलेल्या काही तरुणांचे आरोग्य बिघडून त्यांना कसे प्राण गमवावे लागले य ...
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक् ...
Gadchiroli News महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने शिक्षणशास्त्रासाठी देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘सर्च’च्या संचालिका डॉ. राणी बंग यांना प्रदान करण्यात आला आहे. ...
Gadchiroli News घरातल्या पुजेतील फुले (निर्माल्य) विसर्जन करण्यासाठी वैनगंगा नदीवर गेलेला येथील अभियंता युवक आईसमोरच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
जिल्ह्यात अधिकृतपणे दारू मिळत नसली तरी भंगाराच्या दुकानात किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या नगर परिषदांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांमध्ये दररोज दारूच्या बाटल्यांचा मोठा खच जमा झालेला असतो. त्यातील बाटल्यांच्या संख्येवरून जिल्ह्यात कोणता ब्रॅँड सर ...