गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनीचे फेरफार करण्यात आले. मात्र विक्री करण्यात आली नाही. तक्रार करूनही आदिवासींच्या जमिनी आदिवासी परत मिळाल्या नाही. ...
आघाडी सरकारच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली होती. ...
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातील वने पानझडी जंगल म्हणून ओळखले जाते. या पानझडीच्या जंगलात मार्च महिन्याच्या प्रारंभापासून मोठ्या प्रमाणात आगी लागतात. ...
महसूल विभागाच्या वतीने बुधवारी समाधान शिबिराचे आयोजन कमलापूर येथे करण्यात आले होते. यावेळी विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
डॉक्टर म्हणजे देवदूत असा समज सर्वसामान्य लोकांचा आहे. अनेक लोक डॉक्टरांना देवाच्या स्थानीच मानतात. वैद्यकीय व्यवसाय हा सेवाभावी व्यवसाय समजल्या जातो. ...