विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी ...