लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

मुस्का येथील सामूहिक विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध - Marathi News | 23 couples married at a group wedding at Muska | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुस्का येथील सामूहिक विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध

पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या वतीने मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले. ...

विदर्भ गर्जना यात्रेचे स्वागत - Marathi News | Welcome to the Pilgrimage of Vidarbha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विदर्भ गर्जना यात्रेचे स्वागत

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ गर्जना यात्रा काढण्यात आली आहे. ...

जिल्ह्यातील रबी पिके अस्मानी संकटात - Marathi News | Rabi crops in the district like Assamese crisis | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील रबी पिके अस्मानी संकटात

मागील महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस बरसला. तसेच त्यावेळी ढगाळी वातावरण होते. तेव्हा रबी पिके ऐन बहरात होती. ...

इमारतीसाठी जागेचा प्रश्न कायम - Marathi News | The question of the land for the building remains constant | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इमारतीसाठी जागेचा प्रश्न कायम

शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे मॉडेल कॉलेज सुरू केले. ...

९९ टक्के खर्चाची नोंद - Marathi News | 99 percent of the cost | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :९९ टक्के खर्चाची नोंद

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशु वैद्यकीय संस्थेंतर्गत विविध उपक्रम योजना योजना राबवून पशुधनाचा सर्वांगिण विकास करीत असल्याचा दावा जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. ...

अखेर शाखा अभियंता अरविंद चव्हाण निलंबित - Marathi News | Finally, the Branch Engineer Arvind Chavan was suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर शाखा अभियंता अरविंद चव्हाण निलंबित

कोरची पंचायत समितीचे शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ...

अहेरीत २२ रुग्णांची तपासणी - Marathi News | Inspection of 22 patients in the premises | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरीत २२ रुग्णांची तपासणी

येथील उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसीन विभागात २२ रुग्णांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

आरक्षण हा मुसलमान समाजाचा हक्क - Marathi News | Reservation is the right of the Muslim community | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरक्षण हा मुसलमान समाजाचा हक्क

आघाडी सरकारने मुसलमान समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील मुसलमान समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तथा राजकीय... ...

नोकर भरतीची चौकशी करा - Marathi News | Investigate the recruitment of the servants | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नोकर भरतीची चौकशी करा

गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात कार्यरत असताना प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांनी ३२ पदांची नोकर भरती करविली होती. ...