संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झ ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातमध्ये हलविण्याच्या हालचालींना रोखण्यासाठी आता राज्याचे बहुजन कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. ...
चामाेर्शी तालुक्यातील तळाेधी माे. येथील गावानजीकच्या तळ्यात रात्री ९ वाजेच्या सुमारास पाणी असलेल्या तलावात मध्यभागी दिवा पेटत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली हाेती. ...
गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचा संसर्ग कायम असल्याने शासनाने निधी वाटपात हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम कृषी विभागाच्या याेजनांवरही झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे चुकारे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळाले हाेते. तर बाेनसची रक्कम मे व ...
एखाद्या व्यक्तीला काेराेना आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी अँटिजन व आरटी पीसीआर या चाचण्या केल्या जातात. आरटी पीसीआरची स्वतंत्र लॅबसुद्धा जिल्हा रुग्णालयात आहे. काेराेना तपासण्या करण्यासाठी व लॅबमध्ये काम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २८ कंत ...