विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी ...
फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारीनिदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोधनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालय ...
गिट्टी भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी ७ हजार रूपयाची लाच घेणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील ... ...