नवी दिल्ली : प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली. स्वत:हून दखल घेण्याचे टाळत एका महिला वकिलाला याचिका दाखल करण्याची परवानगीही सरन्यायाधीश ए ...