Gadchiroli News गडचिरोलीच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांना तब्बल तिसऱ्यांदा आणि कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी अपात्र ठरविण्याचा आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केला. ...
२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. ...
जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. ...
कंत्राटदाराने सर्वप्रथम एका बाजूचे बांधकाम केले. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम एक वर्ष लाेटूनही सुरूच केले नव्हते. पावसाळ्याआधी रस्त्याची दुसरी बाजू केवळ खाेदून ठेवण्यात आली. आता एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले. नाग ...
आमच्या वेगवेगळ्या संस्था असल्याची बतावणी करून या संस्थेत मोठ्या प्रमाणात पदे निर्माण झाली आहेत. वरिष्ठ पदापासून तर कनिष्ठ पदापर्यंत जागा उपलब्ध आहेत, अशी बतावणी करण्यात आली. तसेच या पदासाठी लाखोंची डोनेशनची रक्कम ठरवून परिसरातील दलाल व काही निकटच्या ...
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा ...
Gadchiroli News पोलीस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा या भागात शुक्रवारी जहाल नक्षलवादी करण उर्फ दुलसा पेका नरोटे याला विशेष पथक अभियान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९१ बटालियनच्या जवानांनी अटक केली. ...