भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Gadchiroli (Marathi News) अक्षय्य तृतीयेला पुजण्यासाठी लागणारी घागर बनविणे व उन्हाळ्यात वाढणारी माठांची मागणी पूर्ण करताना कुंभार व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...
आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या मार्र्कंडा वन परिक्षेत्रात कार्यरत असलेला किशोर केवलराम सहारे हा कर्मचारी निलंबित .... ...
एमआयडीसी स्थापन करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या. ...
भामरागड वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात एटापल्लीपासून अवघ्या एक किमी अंतरावर झाडे तोडून अतिक्रमण केले जात आहे. ...
तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल रोजी होणार असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ...
विहिरींमध्ये साचलेला गाळ, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना व हातपंप यामुळे अहेरी तालुक्यता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे. ...
डीपीसीमधून नावीन्यपूर्ण आदिवासी उपयोजनेतून वीज नसलेल्या जिल्ह्यातील १३२ गावातील जवळपास ११७ आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना ... ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सध्या राज्यभर सुरू आहे. ...
शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून अनेक वॉर्डांमध्ये नारूयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ...