मालेवाडा पाेलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या कातलवाडा येथील ही संवेदनशील घटना आहे. साेमनाथ टुमसूजी चांग (४०, रा. कातलवाडा) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. त्यांना पत्नी व दाेन मुली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. या आजारात ते गावा ...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अधिकृत माहितीनुसार, लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाणार आहे. सध्याच्या लसीकरणाचे प्रमाण पाहता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्य ...
ही विद्युत वाहिनी कृषीपंपासाठी वेगळी केली जात असून कृषीपंपासाठी फक्त आठ तास वीज मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांची उन्हाळी फसल होणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता सार्व ...
वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या पायांना भेगा पडून जखमा हाेण्याची शक्यता असते. अशा प्रकारची स्थिती उद्भवू नये यासाठी दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ४४ औषधी जडीबुटींचे मिश्रण तयार करून चोपिंग शेक दिला जातो. यामुळे हत्तींच्या नखापासून वरच्या भागापर्यं ...
शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात झोपलेल्यांना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घर व दुचाकीला आग लावली. दरम्यान, घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आपली सुटका केल्याने ते सुखरूप बचावले. ...
शनिवारी रात्री टेंभूरकर दाम्पत्य झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. आगीच्या धुरामुळे काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येऊन टेंभूरकर दाम्पत्य ...