Gadchiroli News पंक्चर दुरुस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. ...
पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे. ...
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार ...
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साध ...
कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भूभाग. अशा भागात पाण्याचे स्रोत फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरले आहे. ३० वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली गेली. गावातील वृद्ध सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलच्या पाण्याचे फवारे २० ते २५ फूट उंच जात असत. आज बोअरव ...