विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस आणि शिवसेनेने जी व्यूहरचना केली, त्यातून या दोन्ही पक्षांनी यश खेचून आणले. त्यात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक किरण पांडव यांनी मुलचेरा येथे अविरोध, तर कुरखेडा येथे भाजपच ...
घरकुलासाठी पात्र असलेल्या ७३ हजार ८५२ लाभार्थ्यांना १०० टक्के जॉबकार्ड मॅपिंंग करण्याची कार्यवाही करण्यात आली. ग्रामसभेने प्राधान्यक्रमाने यादी तयार करून पात्र/अपात्र यादी ७ दिवस प्रसिद्धी व प्रचारासाठी ठेवली हाेती. पंचायत समिती स्तरावर आक्षेप नोंदवि ...
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मितीसाठी गौण वनोपजावर आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी योजना आखण्यात आली आहे. ...
शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या म ...
देसाईगंज-गडचिराेली या रेल्वे मार्गाला रेल्वेने मंजुरी दिली आहे. सर्वेचे काम आटाेपले हाेते. मात्र निधी नसल्याने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संथगतीने सुरू हाेती. आता निधी उपलब्ध झाला असल्याने या प्रक्रियेला गती आली आहे. गडचिराेली उपविभागातील गडचिराेली, ...
प्रत्येक ग्राहकाला पेट्राेलच्या किमतीचे आकडे लाॅक केल्यानंतरच पेट्राेल टाकावे, असे सक्त निर्देश पेट्राेल कंपन्यांनी दिले आहेत. मात्र लाॅकची सिस्टीम वापरली तर डिलिव्हरी बाॅयला हातचलाखी करणे शक्य हाेत नाही. काही डिलिव्हरी बाॅय एखाद्या ग्राहकाला पेट्राे ...
सोमवारी झालेल्या ५ नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक जागी अध्यक्ष निवडण्यात यश मिळविले. एकूण ९ नगर पंचायतींपैकी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक ४ अध्यक्षपद आणि २ उपाध्यक्षपद, शिवसेनेच्या वाट्याला २ अध्यक्षपद, आविसंकडे २ अध्यक्ष आणि ३ उपाध्यक्षपद, भाजपच ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील चार आणि गडचिराेलीतील नऊपैकी तीन नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक सहा जागांवर महाविकास आघाडीने झेप घेतली. ...