डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Gadchiroli (Marathi News) गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. लाखो रूपये खर्च करून बाजार समितीने इमारत व इतर पायाभूत सुविधा निर्माण केल्यात. ...
देशात काही महत्त्वाचे शहर स्मार्टसिटी म्हणून विकसित करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. ...
तालुक्यात १८ जूनच्या रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ...
खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार ५१० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. ...
स्थानिक आगारातील डिझेलपंप मागील चार दिवसांपासून बंद पडला असल्याने ब्रह्मपुरी आगारातून डिझेल आणून आगारातील बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. ...
तालुक्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या चिक्कीच्या पुड्यावर घटक पदार्थ शेंगदाना असे लिहिले असून त्यामध्ये मात्र राजगिराची चिक्की आढळली. ...
पे्रमात आकांत बुडालेल्या पे्रमवीराला वारंवार सूचना देऊनही काहीही फरक पडला नसल्याचे पाहून मुलीच्या नातेवाईवाईकांनी पे्रमवीराला येथेच्छ चोप दिला़ ... ...
मागील २५ दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असल्याने पंखा, कुलर, एसी, फ्रिज आदी साधनांसाठी विजेचा वापर वाढला आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठा कंत्राटदारांना कायमची सुटी देण्यात आली असून... ...
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेचे ...