३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात ...
कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी या २५ वर्षीय गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी या गावात रस्ते नसल्याने तिला खाटेवर झुला बनवून तब्बल १८ किलोमीटर अंतर पायपीट करुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले. ...
Maharashtra Budget 2022 : विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. ...
गुरुवारी एकही कर्मचारी रूजू झाला नाही. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार महिन्यांपासून संपावर आहेत. विलीनीकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ११ मार्च राेजी याबाबत सुनावणी हाेणार आहे. मात्र विलीनीकरणाचा प्रश ...
Gadchiroli News पत्नीने स्वगावी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच धानाेरा येथे कार्यरत सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानाने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. ...
प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान नाक्यावर सापळा रचला. यावेळी छत्तीसगड वरून कोरची-कुरखेडा मार्गे एक मिनी ट्रक (सीजी ०८, बी १७७३) आणि पीकअप कार (एमएच ...
पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासन ...
Gadchiroli News छत्तीसगढ़ राज्यातून आरमोरी तालुक्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोन तस्करांना कूरखेडा पोलीसांनी गोठणगाव नाक्यावर काल रात्री ९.३० वाजेचा दरम्यान सापळा रचून अटक केली. ...