नागपूर : अतिवृष्टीमुळे शहरातील नद्यांना पूर आल्याने काठावरील अनेक वस्त्यात पाणी शिरले. पूरग्रस्त वस्त्यांचा उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांनी गुरुवारी दौरा करून आढावा घेतला. ...
नागपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात १६४ मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने तलावाची दारे आपोआप उघडली. त्यामुळे पिवळ्या नदीच्या काठावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी ओसरले तरी न ...
नागपूर : अजनीतील रामेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी एका गुंडाने तलवारीच्या धाकावर मोठा हैदोस घातला. चार कार्सच्या काचा फोडल्या आणि एका व्यक्तीला तलवारीने वार करून जबर दुखापत केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...
कुही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, ...
नागपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर देशीका ताणून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भानखेडा, मोमीनपुरा परिसरात घडली. क्यातून निघालेली गोळी जमिनीत गेल्यामुळे फिर्यादी तरुणाला कसलीही दुखापत झाली नाही. दरम्यान, गोळी झाडल्याचा पोलिसा ...