गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बरीच कामे सुरू झाली आहेत. आर.आर.पाटलांच्या कार्यकाळानंतर आता ना. शिंदे यांच्या काळात जिल्ह्याला मोठा निधी मिळत आहे. प्रत्येक जिल ...
Gadchiroli News डिझेलच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर वापरणे व भाडेतत्त्वावर दुसऱ्याकडे नेणे परवडेनासे झाले. याशिवाय मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेती कसावे की साेडून द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर आहे. ...
बुधवारी सकाळी तो घरी आला नव्हता. त्यामुळे शोध घेतला असता मरकेगाव तुकुम रोडपासून १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या पळसाच्या झाडावर स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. ...
पाटबंधारे विभागाच्या जल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, समाजसेवक देवाजी तोफा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, डॉ. सविता सादमवार, मनोहर हेपट, अनूप कोहळे ...
गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. त्यामुळे पाेलिसांची भरती करण्यातील अडथळा दूर झाला असल्या ...
२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...
देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर बांधून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. ‘अ’ व ‘ब’ यादीतील बहुतांश लाभार्थ्यांना घरकुले मिळाली आहेत. चार वर्षांपूर्वी ‘प्रपत्र ड’ ही यादी तयार करण्यात आली हाेती. त्यावेळी घरकुलासाठी ...
ऊर्जामंत्र्यांनी कृषिपंपांना दिवसातून केवळ आठच तास वीजपुरवठा केला जाईल, असा आदेश काढला. या आदेशामुळे शेतकऱ्यांचे नियाेजन बिघडले. आठ तासच जर वीज असेल तर पूर्ण शेतीला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य हाेणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी पऱ्हे ...