लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट - Marathi News | Gadchiraeli's 'Phulera' initiative in the Prime Minister's Award competition; The only project from Maharashtra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीचा ‘फुलाेरा’ उपक्रम पंतप्रधान पुरस्काराच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातून एकमेव प्राेजेक्ट

पंतप्रधान पुरस्कारासाठी देशभरातून सध्या १८ उपक्रमांची निवड झाली आहे. त्यात गडचिराेली जिल्ह्यातील फुलाेरा उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून प्रस्तावित करण्यात आलेला हा एकमेव उपक्रम आहे. ...

गडचिराेलीत पहिल्यांदाच कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया; ११ नागरिकांना दिलासा - Marathi News | Surgery on 11 leprosy patients for the first time in Gadchiraoli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत पहिल्यांदाच कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया; ११ नागरिकांना दिलासा

सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ११ कुष्ठरुग्णांना आलेल्या विकृतीवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्यात आले. ...

कारवाईशिवाय एसटीच्या सेवेत रुजू हाेण्याची कर्मचाऱ्यांना संधी - Marathi News | Opportunity for employees to join ST without any action | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३१ मार्चपर्यंत दिली आहे मुदत, संपाला पाच महिने उलटले

एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार ...

क्षयमुक्तीसाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णांपर्यत पाेहाेचावे - Marathi News | For tuberculosis relief, the staff should look after the patients | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रतिपादन

कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साळुंखे, जिल्हा आराेग्य अधिकारी, डॉ. दावल साळवे, डॉ.नागदेवते, डॉ.मनिष मेश्राम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.प्रफुल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. २४ मार्च राेजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साध ...

त्याला पाहताच विषारी सापाने काढला फणा, तरुणाची उडाली घाबरगुंडी - Marathi News | venomous snake suddenly appeared in front of a man | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :त्याला पाहताच विषारी सापाने काढला फणा, तरुणाची उडाली घाबरगुंडी

संतोष लघुशंकेसाठी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले असता त्यांच्यासमोर भला मोठा ५ फूट लांबीचा विषारी नाग साप फणा काढून उभा होता. ...

अहो, आश्चर्यम; 30 वर्षांपासून त्या बोरवेलमधून वाहतंय 24 तास पाणी! - Marathi News | Ah, wonder; 24 hours water flowing from that borewell for 30 years! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावागावातील नागरिकांची होतेय गर्दी : गावकरी, वन्यजिवांची भागतेय तहाण

कन्हारगाव हे खडकाळ जमिनीचा भूभाग. अशा भागात पाण्याचे स्रोत  फार कमी असतात. मात्र कन्हारगाव याला अपवाद ठरले आहे. ३० वर्षांपूर्वी ही बोअरवेल खोदली गेली. गावातील वृद्ध सांगतात की, त्यावेळी या बोअरवेलच्या पाण्याचे फवारे २० ते २५ फूट उंच जात असत. आज बोअरव ...

नियमित मालमत्ता करापेक्षा जुनी थकबाकी झाली दुप्पट - Marathi News | Older arrears doubled than regular property taxes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली नगर परिषदेतील स्थिती : प्रशासन लागले आहे कामाला

गडचिराेली नगर परिषदेची यावर्षीची मालमत्ताकराची मागणी २ काेटी ५० लाख ३९ हजार २०३ रूपये आहे. तर थकबाकी ४ काेटी ४२ लाख ९७ हजार ५६६ एवढी आहे. दरवर्षीच्या थकबाकीच्या तुलनेत जुनी थकबाकी दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. एकूण मागणी ६ काेटी ९३ लाख ३६ हजार ७७५ र ...

होऊन जाऊ द्या शेवगा मसाला; १३० वरून आता ६० रुपयांवर ! - Marathi News | Let it be Shevaga masala; From Rs 130 to Rs 60 now! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :होऊन जाऊ द्या शेवगा मसाला; १३० वरून आता ६० रुपयांवर !

Gadchiroli News काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ...

महागाईचा राक्षस जागा झाला; गॅस सिलिंडर 1006 रुपयांना ! - Marathi News | The monster of inflation woke up; Gas cylinder at Rs 1006! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एका दणक्यात ५० रुपयांची वाढ : गॅस वापरणे आता कठीण

जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने क ...