या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच असून दोघेही हवा तितका भ्रष्टाचार करत आहेत. तू जास्त खातो की मी जास्त खातो ची चढाओढ सुरू आहे. ...
काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठ ...
हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसांच्या कामाचा अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम. पी. डब्ल्यूच्या जागेवर नेमणुकीसाठी ५० टक्के कोटा राखीव अ ...
सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर वाढत आहे. गडचिराेली शहरातही अनेक इलेक्ट्रिक दुचाकी फिरताना दिसतात. मात्र शहरात इलेक्ट्रिकवर चालणारी एकही कार नाही. इलेक्ट्रिकवरील कार १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहे. एवढी किंमत मध्यमवर्गीय नागरिक खर्च ...
१ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००६ या कालावधीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कामकाजात गैरव्यवहार केला. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण गंगाधर मुद्देशवार यांनी ३१ मे २००७ राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल ...
गडचिराेली जिल्ह्यात माेहाची झाडे माेठ्या प्रमाणात आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून माेहाफुले पडण्यास सुरुवात हाेते. त्यापूर्वी पानझड झाली असल्याने झाडाखाली माेठ्या प्रमाणात पाने जमा हाेतात. या पानांना आग लावली जाते. त्यामुळेच मार्च महिन्य ...
Gadchiroli News पंक्चर दुरुस्त करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या स्कूल बसला ट्रकने धडक दिल्याने बस उलटून नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. ...