१४ सप्टेंबर २०१५ रोजी होऊ घातलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून १९ जागांपैकी चार जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली भागातील नागरिकांना डोंग्यातून तेलंगणा राज्यात जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
नागपूर : झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका गरीब महिलेला वाडीतील कुख्यात गुंडांनी खंडणीसाठी वेठीस धरले आहे. प्रकाश बमनोटे (रा. द्रुगधामना) आणि दादू लांजेवार (रा. गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल) अशी आरोपींची नावे आहेत. दीपाली धनराज दिघोरे (३२) ही गरीब महिला गणेशन ...
डेव्हलपर्सची फसवणूक नागपूर : स्वत:ला गृहनिर्माण संस्थेचा सचिव असल्याचे सांगून एकाने डेव्हलपर्सची फसवणूक केली. प्रशांत बागडदेव (५१) पोस्ट कॉलनी प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे. बागडदेव याने स्वत:ला गृहनिर्माण पत संस्थेचा सचिव असल्याचे सागून डेव्हलपर्स अ ...