मलकानगिरी (ओडिशा): २०१३ साली छत्तीसगडमध्ये व्ही.सी. शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांच्यासह जवळपास ३० वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार शनिवारी ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ातील जंगलात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. ...
प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त १८ सप्टेंबर रोजी शुक्रवारला महामृत्युंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी हजारो महिला भाविकांची गर्दी उसळली होती. ...