शहरात नवे घरबांधकाम व विद्युत मीटरसाठी नागरिकांना दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून गडचिरोली नगर पालिकेला गेल्या अडीच वर्षात ५० लाख २१ हजार ५९२ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या उघड्यावरील धान्याची उचल करण्यात आली नाही. ...