Gadchiroli News: गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील प्राणहिता नदीवर सुरू असलेल्या पुष्कर मेळ्यात स्वित्झर्लंड येथील एका युवकाने हजेरी लावत भारतीय धार्मिक परंपरेचा जवळून अनुभव घेतला. ...
सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरि ...
हिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दाेन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णांस पांघरुण घ्यावेसे वाटते. नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उ ...
प्राणहिता नदीत स्नान केल्यानंतर भाविक नदीपलीकडे तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध कालेश्वरम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. येणाऱ्या भाविकांना नदीकाठावर आणि नदीपात्रात आंघोळीला जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध सोयी करण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी नदी ...
या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. ...
संरक्षण मजुरांकरवी दुतर्फा वृक्ष लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण करणे, रोपांना पाणी टाकणे, झाडासभोवताल काटे कुंपण करणे, झाडांचे निंदण करणे आदी कामे करून घेण्यात आली. एकीकडे काम करत असताना दुसरीकडच्या झाडांवर दुर्लक्ष झाल्याने बहुतांश झाडे वाळली तर का ...
सती नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा करून अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असताना संबंधित विभागाद्वारे कोणतीच कारवाई होत नसल्याने या रेती तस्करांना महसूल विभाग व वनविभागाची मूक संमती नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासकीय कामावर ...
ज्या वाहनामुळे अपघात हाेऊन एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असल्यास सदर वाहन अपशकून मानल्या जाते. त्या वाहनामुळे अपघाताची आठवण हाेत असल्याने नागरिक सदर वाहन घरी घेऊन जाण्यास तयार हाेत नाही. तसेच कधी कधी वाहन माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने ते दुरुस्त ...