Gadchiroli News गोदावरी नदीवर तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या महत्त्वाकांक्षी मेडीगड्डा बॅरेजमुळे तेलंगणातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. या पाण्यातून वर्षाकाठी दोनच नाही तर तीन पिके घेऊन त्या भागातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहेत. ...
गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांतील हरितक्रांतीचे स्वप्न साकारणारा इटियाडोह प्रकल्प आहे. इटियाडोह विभागाने यावर्षी शेतकऱ्यांना इटियाडोह धरणाचे पाणी सोडणार आहे, असे सांगून या विभागाने पाणी वसुली करून घेतली. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ् ...
महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून च ...
चंद्रपुरातून पुरवठा केला जाणारा हा सुगंधित तंबाखू चंद्रपूर मार्गासह गडचिरोली शहरातील काही काही चिल्लर विक्रेत्यांना तसेच चामोर्शी तालुक्यात पुरविला जातो. ...
Gadchiroli News सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा आणि त्या परिसरातील २० गावांतील नागरिकांना पुलाअभावी गरजेच्या वस्तू, व्यवहार आणि नातेसंबंधासाठी प्राणहिता नदीच्या पात्रातून धोकादायक प्रवास करत पैलतीरावरील तेलंगणा गाठावे लागते. ...
प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन के ...
चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण ...