देसाईगंज तालुक्यातील खरीप धान पीक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धान पिकाला भरपूर पाणी आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पडलेला पाऊस आणि पावसाचे दिवस यात समानता नाही. पाऊस जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पडल्यास पेरणी, कापणी वे ...
जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत, तसेच स्थानिक आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच् ...
मागील वर्षी तर वाघांच्या हल्ल्यांनी मर्यादाच ओलांडली. यावर्षी सुद्धा आतापर्यंत पाच लाेकांचा बळी वाघाने घेतला. वाघांकडून पाळीव जनावरांवर हल्ले हाेतच आहेत. ह्या घटना ताज्या असतानाच जंगलालगत असलेली शेती कसताना पेरणीपूर्व मशागतीत वाघांचा धाेका सर्वाधिक आ ...
गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा हे तीन जिल्हे शाळा न्यायाधीकरण चंद्रपूर अधिकार क्षेत्रात आहेत. परंतु, चंद्रपूर शाळा न्यायाधीकरण बंद केल्यामुळे, विशेष करून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर् ...
सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील प्रवाशांचे एकमेकांकडे जाणे-येणे वाढले आहे. मात्र, बसेस उभ्या करण्यासाठी किंवा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची सुविधाच नसल्यामुळे चक्क झाडाखाली, उघड्यावर बसून बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्याची प् ...
लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय ...
खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन हत्तींबाबत भूमिका स्पष्ट केली. हत्ती गुजरातला जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरातला जाऊ नयेत, अशी लोकांची मागणी आहे. वास्तविक गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कधी ...
Gadchiroli News कमलापूर आणि पातानीलच्या हत्ती कॅम्पमधील काही हत्तींसह ताडोबातील मिळून एकूण १३ हत्ती गुजरातच्या जामनगर येथील राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्याचे पत्र मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जनभावना उफाळून आली आ ...
Elephants News: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींचे गुजरातमधील जामनगरच्या संस्थेला हस्तांतर करू नये, आणि हा हत्ती कॅम्प वाचवावा यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कमलापूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्या ...