यावर्षीही २१२ गावांमध्ये संपर्क तुटण्याच्या शक्यतेने व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यातील १६८८ गावांपैकी दक्षिण गडचिरोलीतील ६ तालुक्यांमधील गावांचा पुराच्या पाण्याचा फटका बसण्याचा अंदाज महसूल यंत्रणेने व्यक्त करून त्यादृष्टीने तयारी सुरू केली. बारमाही ...
आरोपीच्या घरी गेलेल्या वनविभागाच्या पथकाला त्या आरोपीच्या घरात कासवाचे मटन शिजत असल्याचे आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन चितळाच्या कच्च्या मांसासह कासवाचे शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. ...
मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या नेतृत्वात दि. २६ रोजी अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा बसस्थानक ते मच्छी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमणाकडे वळला. या मार्गावरील काही इमारतींनी अतिरिक्त जागेवर बांधकाम केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी ...
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस विभाग या पाच विभागांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गामाता मंदिर ते जुनी महात्मा ...
शेतकरी पाऊस येण्याच्या अगोदर शेतजमिनी नांगरणी करून ठेवत असतात. नांगरणी केलेली शेतजमीन पिकांसाठी लाभदायक असते. त्यामुळे शेतकरी शेतजमीन नांगरणी करीत असतात. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना दिसून येत आहेत. पूर्वी ही कामे बैलजोडीने केली जात असत ...