खरीप हंगामातील खरेदीची सुरुवात १ ऑक्टाेबर तर रब्बी हंगामातील धानाची खरेदी १ मेपासून हाेणे गरजेचे असते. दरवर्षी जीआरनुसार यात मागेपुढे हाेऊ शकते; परंतु हा कालावधी निश्चित असताे. यावर्षी १ मेपासून धानाची खरेदी सुरू हाेणार हाेती; परंतु केंद्र सुरू हाेण् ...
जागा नियमबाह्यपणे वर्ग १ करून त्या जागेचे प्लॉट पाडून ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली. प्लॉट विक्रीसाठी संबंधिताने तिथे होर्डिंगसुद्धा लावले. हा सर्व प्रकार शासनाच्या कोणत्याच अधिकाऱ्याच्या लक्षात आला नाही हे विशेष. एकीकडे खरपुंडीतील १७ नागरिक आपल्य ...
दहा दिवसांपूर्वी अचानक वारा वादळ, पाऊस आल्याने विद्युत खांबांची तारे तुटून पडली यामुळे मयालघाट व मुरकुटी या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून या दोन्ही गावांची विद्युत सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
Gadchiroli News गुटख्याला पर्याय म्हणून पुढे आलेला खर्रा (मावा) तर त्याचाही बाप निघाला. सुगंधित तंबाखू आणि चुना टाकून बनविलेला हा खर्रा गुटख्यापेक्षाही घातक असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील मिनेसोटाच्या प्रयोगशाळेने काढला आहे. ...
अतिक्रमण दिनांक ३० मार्च रोजी वनविभाग, महसूल विभाग, आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आले. या ठिकाणी राेपवन लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अतिक्रमणाबाबतची कागदपत्रे सादर करण्याबाबत १७ एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मात्र त्यांन ...
रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्य ...
२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे कोसळली. तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल ...