आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील विहीरगाव येथे शेतातील सागाच्या झाडांची कंत्राटदारामार्फत कापणी करून ते तलावाजवळ लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वडसा वनविभागाचे सहायक वनसंरक्ष ...
१० पेक्षा जास्त कर्मचारी काम करीत असणाऱ्या कोणत्याही कार्यालयात, खासगी आस्थापनांमध्ये एक-दोन महिला कर्मचारी काम करीत असेल, तर त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती गठित करणे आवश्यक आहे. महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी २०१३ मध्ये केलेल्या कायद्यान ...
अपघातग्रस्त वाहन जीवनगट्टा येथील आहे. अपघात होताच गाडीचा चालक पळून गेला. बारसेवाडा येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. वाहनाच्या खाली अनेकजण दबले होते. गावातील काही युवकांनी वाहनाची ट्राॅली सरळ करून त्याखाली दबलेल्या जखमींना काढले. जखमींपैकी ए ...
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत चार महिन्याला दाेन हजार रूपये असे वर्षातून तीन वेळा सहा हजार रूपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात. संबंधित व ...
कोनसरीत उभारल्या जात असलेल्या लोह प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते मार्च २०२३ पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. ...
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता प्रत्यक्ष ते कारवाई सुरू करणार, एवढ्यात काही लोकांनी गडकरी यांच्या नावाचा गैरवापर करून या मोहिमेला थांबविण्यास भाग पाडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ...
कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रतिएकर ९.५० क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रतिएकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. गडच ...
शेतकऱ्यांना बियाणांची निवड करताना अडचणी येतात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी जिल्हास्तरावर कंट्राेल रूम स्थापन करण्यात आले आहे. सदर कंट्राेल रूममध्ये राज्यशासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकारी व ...