आता पेट्राेल वा डिझेलवर चालणारे काेणतेही वाहन असाे परवडेनासे झाले आहे. सद्यस्थितीत डिझेलवरील कार बंद करण्यात आल्या आहेत. मात्र पाच वर्षांपूर्वीच्या अनेक कार डिझेलवर चालतात. पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये असलेला फरक लक्षात घेऊन त्या काळात डिझेलवरील क ...
दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा द ...
संजयची १० दिवसांची पोलीस कोठडी ६ जूनला संपली. त्याला अहेरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संजय बिश्वासचा पंचायत संकुलमध्ये अनेक वर्षांपासून फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. पत्नीसह तिथेच राहणे व व्यवसाय करणे असा त्यांचा नित्यक्रम सु ...
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिव्यांगांना त्यांच्या सुप्त कलागुणांना, कौशल्यांना भविष्यात वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकास्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना दिव्यांगांसोबत कसे काम करावे, तसेच त्यां ...
Gadchiroli News इतर राज्यात जिथे महिला मुख्यमंत्री झाल्या तिथे त्यांना आपल्या कर्तृत्वामुळेच ते पद मिळाले असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘महिला मुख्यमंत्री’पदाच्या विषयाला बगल दिली. ...
आरमोरी वनपरिक्षेत्राच्या विहीरगावातील एका शेतकऱ्याच्या खसऱ्यावरील ६० सागवान झाडे परवानगीसह तोडली. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन लाकडावर हॅमर मारला. आता लाकडे नेण्याची वेळ हाेती. तर काय मग जवळपास आठ दिवस दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ९० सागवान झाडे अवैध ...
कार्यक्रमाला आलापल्लीचे सहायक वनसंरक्षक नितेश देवगडे, मिरकलचे गाव प्रमुख करपा कुळमेथे, गाव पाटील डोबी गावडे व आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नितेश देवगडे यांनी कर्मचारी व ग्रामस्थांना पर्यावरण चळवळीचा इतिहास स ...
आंब्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील कलेक्टर हा आंबा आकाराने अतिशय माेठा आहे. हा आंबा अडीच किलाे वजनापर्यंत वाढताे. या आंब्याचे उत्पादन प्रामुख्याने सिराेंचा तालुक्यात घेतले जाते. मात्र, प्रयाेगशील शेतकरी असलेल्या राजेश इटनकर यांनी या प्रजातीच्या आ ...
मागील पाच ते सहा दिवसांपासून डेपाेमध्ये पेट्राेल व डिझेल कमी प्रमाणात उपलब्ध हाेत आहे. नगदी पैसे भरल्यानंतरही पेट्राेलचे टॅंकर पंपावर पाठविले जात नसल्याने शहरात पेट्राेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही माेजक्याच पेट्राेल पंपांवर पेट्राेल उपल ...