आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी येथील वासुदेव मेश्राम हे सकाळी सायकलने इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सरपणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेले होते. ...
फेब्रुवारी २०२२ चे सदर तीनही मीटरचे एकूण वीज बिल ७ हजार ४० रुपये हाेते. सदर बिलाचा भरणा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ७ हजार ४० रुपये इतक्या रकमेचा धनादेश महावितरणच्या कार्यालयाला दिला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा चेक बॅंकेत जाऊन २ ...
या अपघातात देसाईगंज येथील दोन युवक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सन्नी संजय वाधवानी (२४), शुभम कापगते (२८, दोघेही राहणार देसाईगंज) हे जागीच ठार झाले. तर सुमित मोटवाणी (२७), वसंता हरगोंविद जोशी (२८), सत्या आहुजा(२७, तिघेही राहणार देस ...
देसाईगंज तालुक्यात किन्हाळा,मोहटोला परिसरात पुनर्वसित किन्हाळा व अरततोंडी या ठिकाणी फार पूर्वीला वनविभागाकडून वनपट्टे देण्यात आले होते. वनपट्ट्यांची ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला लागून असल्याने या जागेला सोन्याची किंमत येत आहे. त्याम ...
या बैठकीत विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात खेळीमेळीच्या वातावरणात आणि लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्यावर सर्वांनी भर दिला. सोबतच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, तसेच येणाऱ्या दिवसांत जिल्हास्तरी ...