लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंगा वाहतूक बंद झाल्याने नावाडी कुटुंब अडचणीत - Marathi News | Due to the shutdown of the Donga transport | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डोंगा वाहतूक बंद झाल्याने नावाडी कुटुंब अडचणीत

महाराष्ट्र-तेलंगण सीमेला जोडणाऱ्या गोदावरील नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री - Marathi News | Accept the path of democracy for development- Chief Minister | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री

देशात व महाराष्ट्रात लोकशाही असल्याने मी अतिदुर्गम संवेदनशील बुर्गी या गावात पोहोचलो. लोकशाही प्रणालीतून देशाचा विकास होतो. ...

वडसा-गडचिरोली मार्गासाठी ९० कोटी मंजूर - Marathi News | 90 crore sanctioned for Wadsa-Gadchiroli route | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडसा-गडचिरोली मार्गासाठी ९० कोटी मंजूर

वडसा-गडचिरोली या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी गुरूवारच्या रेल्वे अर्थसंकल्पातून ९० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ...

देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली - Marathi News | Rally in protest against anti-trafficking | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली

जेएनयूमध्ये लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणाऱ्या व जवानांना मारणाऱ्या अफजलचा त्यांनी जयजयकार केला. ...

गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त - Marathi News | Gadchiroli seized liquor worth Rs. 41 thousand 50 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त

गडचिरोली शहरातील भडांगे मोहल्ला व सर्वोदय वार्डात गुरूवारी पोलिसांनी धाड घालून तीन दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे. ...

परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा - Marathi News | School nutrition feed supply to the mouth of the test | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा

शनिवार १३ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्याच्या आरमोरी व अहेरी तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. ...

जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर - Marathi News | 23 crores sanctioned for old martyrs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर

पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, ... ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे रखडली - Marathi News | Wardha-Yavatmal-Nanded railway track | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे रखडली

रेल्वे मंत्र्यांनीविदर्भातही रेल्वे जाळे विस्तारण्याकडे लक्ष द्यायला हवे अशी अपेक्षा राज्यसभा खासदार आणि लोकमत समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केली. ...

मुस्कातील ११ शेतकरी जमीन मोबदल्यापासून वंचित - Marathi News | 11 farmers in Muscat denied deprivation of land | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुस्कातील ११ शेतकरी जमीन मोबदल्यापासून वंचित

येथून २० किमी अंतरावर असलेल्या मुस्का गावाला ये-जा करण्यासाठी रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. ...