दुष्काळी स्थितीत शासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे जामदरा गावाने खरीप हंगामावरच बहिष्कार घातल्यानंतर, आता मालेगाव तालुक्यातील वसारी ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला काढले आहे. ...
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळा आग ओकु लागला आहे. शहरवासीयांना आज सुपर हॉट संडे अनुभवयास आला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी उन्हाचा पारा ४१ पर्यंत चढला होता. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. २०१५ च्या एप्रिल ...