ऑगस्ट २०२१ मध्ये ऐश्वर्या हिला संदीप ऊर्फ दुर्गेश रेखलाल पटले याने हरदोली शिवारातील वैनगंगा नदीकिनारी असलेल्या पंप हाउस येथे नेले. तिथे त्याने ऐश्वर्याचे डोके दोन-तीन वेळा भिंतीवर आपटून तिला खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. नंतर तुषार ...
मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्य ...
या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल. ...
सीआरपीएफ ३७ बटालियनची स्थापना ५४ वर्षांपूर्वी १ जुलै १९६८ रोजी देवळी (राजस्थान) येथे झाली. यानंतर, या बटालियनने राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूर, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा आणि महाराष्ट्र अशा ...
माजी खा. माराेतराव काेवासे, गाेंडवाना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या डाॅक्टर सेलचे प्रदेश महासचिव डाॅ. प्रमाेद साळवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसनअली गिला ...
Gadchiroli News गडचिराेली जिल्ह्यात जांभळाचे जंगल काेरची व कुरखेडा तालुक्यात आहे. येथे उच्च दर्जाची जांभळे आढळतात. परंतु जिल्ह्यात प्रक्रिया उद्याेग नसल्याने नैसर्गिकरीत्या उत्पादित जांभळे बाहेर जिल्ह्यात पाठविण्याच्याच कामी येतात. ...