गोदावरी नदीवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी २ मे रोजी मेडिगड्डा-कालेश्वर धरणाचे भूमिपूजन करून ८ हजार ८७६ कोटी रूपयांच्या कामाची निविदा सुध्दा काढली आहे. ...
पर्यावरण संतुलीत राहावे, जंगलतोड होऊ नये, तसेच नागरिकांचा जंगलावरील भार कमी व्हावा, या उद्देशाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने ...