काही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप लागल्याचे दिसून आले. काही कर्मचारी दाेन दिवसांची किरकाेळ रजा घेऊन सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तर काही कर्मचारी हाफ ड्युटी करून उर्वरित वेळेत घराकडे चकरा मारत असल्याचे गुरुवारला दिसून आले. काही कर्मचारी ...
नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या ...
लोहखाणीतील उत्खननाला असलेला नक्षली विरोध पाहता सामान्य नागरिकांच्या रूपात येऊन नक्षल्यांकडून घातपाती कृत्य घडवले जाण्याची शक्यता पाहता अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून ...
Gadchiroli News सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बाैद्ध समाजाच्या महिलांवर ४० टक्क्यांनी अत्याचार वाढले, असा आराेप पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जाेगेंद्र कवाडे यांनी गडचिराेली येथे पत्रकार परिषदेत केला. ...
Gadchiroli News पाऊस लांबल्याचा परिणाम गहू, ज्वारी व तांदळाच्या दरावर झाला असून २०० ते ३०० रुपयांची दरवाढ झाली आहे. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसेल. ...
Gadchiroli News गडचिरोली शहराच्या जुनी वडसा वाॅर्डालगतच्या ए. ए. एनर्जी थर्मल प्लांटमध्ये झालेल्या बाॅयलरच्या स्फोटात एका तरुण इंजिनिअरला जीव गमवावा लागला. ...