नगर परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या समस्यांबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी चर्चा केली. ...
जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. ...