लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोेली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दोन वर्ष वयाच्या आतील बालकांना राष्टÑीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे सुटलेल्या लाभार्थी बालकांना लस देण्यासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अंगणवाडी कर्मच ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोेलीच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाºयांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे ..... ...
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तसेच लांबलेल्या खरीप हंगामामुळे धानपिकावर परिणाम झाला असून यंदा धानपिकाच्या उत्पादनात घट येणार, अशी शक्यता आहे. ...
शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
अहेरी उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातीलही तहसीलदारांकडून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम.... ...